विकासाची नवी
सुरुवात
संपर्क आतिश जयप्रकाश दांडेगावकर
अध्यक्ष, कपीश्वर साखर कारखाना बाराशीव, वसमत
आतिश जयप्रकाश दांडेगावकर
अध्यक्ष, कपीश्वर साखर कारखाना बाराशीव, वसमत
Sign Up जनतेचा विश्वास,
विकासाचा ध्यास
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

जनतेसाठी कटिबद्ध, विकासासाठी समर्पित

  • शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील.
  • शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य.
  • ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प.
  • जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर.
  • पारदर्शक, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी कटिबद्ध.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सातत्याने कार्यरत. विकास, विश्वास आणि जनसेवा हाच मुख्य ध्यास.
25
वर्षांहून अधिक सामाजिक व जनसेवेचा अनुभव
ध्येय आणि जनसेवेची दिशा
माझा दृष्टिकोन

ध्येय आणि जनसेवेची दिशा

जनतेशी थेट संवाद

जनतेशी थेट संवाद

विकासाला प्राधान्य

विकासाला प्राधान्य

युवक व शेतकरी सक्षमीकरण

युवक व शेतकरी सक्षमीकरण

समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणे, जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना राबविणे आणि शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार व पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हेच मुख्य ध्येय. विश्वास, पारदर्शकता आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून विकासाभिमुख नेतृत्व निर्माण करण्याचा संकल्प.

अधिक जाणून घ्या

लोकजागर अभियान

जनतेच्या विश्वासातून
विकासाची नवी दिशा

‘लोकजागर अभियान यात्रा’ ही प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून जनजागृती निर्माण करणारी एक प्रभावी जनसंपर्क मोहीम आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करत लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास आहे.

Campaign Principles
Policy Positions

Campaign Principles

How we can build a better country together! Donate or Volunteer.
चालू अभियाने
अभियानांमध्ये सहभागी व्हा

चालू अभियाने