वसमत विधानसभा अंतर्गत पूरजळ सर्कल व जवळा बाजार सर्कल येथे लोकजागर अभियानाअंतर्गत संघटनात्मक बैठका उत्साहात पार पडल्या.
लोकजागर अभियान | भारतीय जनता पार्टी – वसमत विधानसभा | पूरजळ सर्कल व जवळा बाजार सर्कल.
लोकशाही अधिक सक्षम करण्यासोबतच शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने वसमत विधानसभा अंतर्गत पूरजळ सर्कल व जवळा बाजार सर्कल येथे लोकजागर अभियानाअंतर्गत संघटनात्मक बैठका उत्साहात पार पडल्या.
यावेळी बूथ स्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच मतदार जनजागृती, नवीन मतदार नोंदणी, SIR अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय राहून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.
BLA-2 पदाधिकाऱ्यांची भूमिका अधिक प्रभावी कशी होईल, बूथनिहाय नियोजन कसे मजबूत करता येईल आणि संघटनात्मक बांधणी अधिक गतिमान कशी करता येईल याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लोकजागर अभियानाच्या माध्यमातून जनतेचा सहभाग वाढवत असल्याचे समधान आहे..
जिल्हा उपाध्यक्ष श्री.अंकुशराव आहेर, मंडळाध्यक्ष श्री.राजू पाटील आहेर, श्री.सतीश सोमाणी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.विजयराव नरवाडे, जिल्हा सरचिटणीस श्री.खोबराजी नरवाडे, श्री.स्वप्निल मुळे, श्री.आदित्य डूबे, श्री.नागनाथ राखे,
श्री.विजय कडतन, श्री.गणेश कमळू, श्री.किरण कदम, श्री.प्रवीण सातपुते, श्री.किशोर राऊत, श्री.निरंजन भोजे, श्री.भगवान आहेर, श्री.गोविंद राखोंडे, श्री.गणेशराव राखोंडे, श्री.महादेवराव राखोंडे, श्री.नंदकिशोर विभुते, श्री.सुभाष राखोंडे, श्री.माणिक सावंत, श्री.ज्ञानेश्वरराव शिंदे, श्री.संतोष नागरे, श्री.अनिल नागरे, श्री.गजानन व्यवहारे, श्री.निखिल खल्लाळ, श्री.सचिन जयस्वाल, श्री.वसंत आहेर, श्री.सुनील नेव्हळ, श्री.रावसाहेब नेव्हळ, श्री.विजयभाऊ शेळके, श्री.विठ्ठल गायकवाड, श्री.माणिकराव, श्री.केशवराव, श्री.वसंतराव शेळके, श्री.मधुकर आहेर, श्री.प्रल्हाद ढोबळे, श्री.शेषराव राखोंडे, श्री.उद्धव कदम, श्री.अतुल भालेराव, श्री.श्याम वारे, श्री.मारोतेराव कदम, श्री.बालाजी दशरथे, श्री.अंकुश राठोड, श्री.संतोष सोनवणे, श्री.बबन अंभोरे, श्री.राधेश्याम बनसोडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


