लोकजागर अभियान दौऱ्यानिमित्त हयातनगर व खांडेगाव सर्कल येथे बैठक उत्साहात संपन्न झाली.

लोकजागर अभियान दौऱ्यानिमित्त हयातनगर व खांडेगाव सर्कल येथे बैठक उत्साहात संपन्न झाली.

लोकजागर अभियान दौऱ्यानिमित्त हयातनगर व खांडेगाव सर्कल येथे बैठक उत्साहात संपन्न झाली.
या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट जनसामान्यांपर्यंत पोहोचवून प्रभावी जनजागृती केली जात आहे. केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व पात्रतेबाबत मार्गदर्शन करून प्रत्येक नागरिकाला योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि तो मुख्य प्रवाहाशी जोडला जावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी श्री.एम.डी.अंभोरे, श्री.खोब्राजी नरवाडे, श्री.ज्ञानेश्वर मुंजाळ, श्री.दौलत हुंबाड, श्री.गोपीनाथ सारंग, श्री.भगवान कावळे, श्री.शाम बेंडे, श्री.अमोल मुळे, श्री.चंद्रमुनी मस्के, श्री.संजू काकडे, श्री.गोपाळ जोशी महाराज, श्री.संतोष गिरी, श्री.तुकाराम जिरे, श्री.आदित्य देशपांडे, श्री.विजय कडतन, श्री.गणेश कमळू, श्री.ग्यानोजी काळे, श्री.सुदर्शन राऊत, श्री.रामप्रसाद सोळंके, श्री.गजानन राहाटिकर, श्री.रामा सारंग, श्री.अशोक सोळंके, श्री.गणपत शेवाळे, श्री.कृष्णा सोळंके, श्री.धोंडीराम सोळंके, श्री.प्रदीप सारंग, श्री.कैलास कदम, श्री.ज्ञानेश्वर गिरी, श्री.नामदेव जमधाडे, श्री.भानुदास जमधाडे, श्री.वसंत सोळंके, श्री.संभाजी बांडगुळे, श्री.विश्वनाथ सोळंके, श्री.पांडुरंग सारंग, श्री.त्र्यंबक बडे, श्री.गोविंद बडे, श्री.रावसाहेब भालेराव, श्री.अंगत भुंगे, श्री.राजकुमार भंडारे, श्री.साईनाथ राऊत, श्री.शुभम देशमुख, श्री.महादू राऊत, श्री.गोविंद कानोजी, श्री.रमेश चौरंगे, श्री.बालाजी सोळंके, श्री.युवराज शिवभगत, श्री.शंकर रहाटकर, श्री.कैलास सोळंके, श्री.ज्ञानदेव गाडगे, श्री.विजय कदम तसेच खांडेगाव सर्कल येथील श्री.गोविंदराव ढेंबरे, श्री.तुकाराम साळवे, श्री.नवनाथ सरपंच, श्री.बंडू राबडे, श्री.राजाभाऊ फेगडे, श्री.मधुकर फेगडे, श्री.लिंबाजी सरपंच फेगडे, श्री.किरण कदम, श्री.जगन्नाथ फेगडे, श्री.अंगद वांडे, श्री.दत्तराव साळवे, श्री.उत्तम फेगडे, श्री.रामप्रसाद फेगडे, श्री.लिंबाजी फेगडे, श्री.गंगाधर कुसळे, श्री.कैलास कुसळे, श्री.माधव कुसळे, श्री.शामराव पुंड, श्री.नवनाथ रोंदळे, श्री.श्रीकांत गुंजकर, श्री.ऋषिकेश पारगावकर, श्री.चंद्रकांत फेगडे, श्री.संजय देवरे, श्री.आनंद कदम, श्री.पांचाळ कदम, श्री.खेमाजी कदम, श्री.प्रकाश कदम, श्री.सिद्धार्थ दवजे, श्री.साहेबराव गेंदाफळे, श्री.व्यंकटेश कुसळे, श्री.नारायण, श्री.रामराव कदम, श्री.सिद्धार्थ तिमेवार, श्री.गजानन कुसळे, श्री.मुंजाजी तिमेवार, श्री.राजेश कुसळे व मान्यवर उपस्थित होते.