वसमत विधानसभा अंतर्गत बाबुळगाव सर्कल येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक बैठक संपन्न झाली.
लोकजागर अभियान | भारतीय जनता पार्टी – वसमत विधानसभा | बाबुळगाव सर्कल
वसमत विधानसभा अंतर्गत बाबुळगाव सर्कल येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने संघटनात्मक बैठक संपन्न झाली.
तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी तसेच बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
SIR अभियान, नवीन मतदार नोंदणी, मतदार याद्यांमधील त्रुटी दुरुस्ती तसेच बूथनिहाय संघटनात्मक नियोजनावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय राहून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
BLA-2 पदाधिकाऱ्यांची भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करत जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी लोकजागर अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री.खोब्राजी पाटील नरवाडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.विजयराव नरवाडे, श्री.ज्ञानेश्वर मुंजाळ, श्री.एम.डी.अंभोरे, श्री.नागवराव ढोरे, श्री.भगवानराव कावळे, श्री.तुकाराम सावळे, श्री.गजानन मुळे, श्री.रामचंद्र पडोळ, श्री.ज्ञानेश्वर अंभोरे, श्री.तुळशीराम जाधव, श्री.सुनील ढोरे, श्री.गोपाळ ढोरे, श्री.मुंजाजी ढोरे, श्री.गोपाळराव माने, श्री.केशव ढोरे, श्री.गंगाप्रसाद बडे, श्री.अनिल गाडे, श्री.गजानन इंगोले, श्री.गणेश अंभोरे, श्री.रावसाहेब अंभोरे, श्री.नामदेवराव ढोरे, श्री.भुजंगराव अंभोरे, श्री.शंकरराव ढोरे, श्री.टी.एस.चव्हाण, श्री.दिगंबर इंगोले, श्री.वैभव इंगोले, श्री.जनार्दन पवार, डॉ.निरंजन पडोळ, श्री.नागेशराव ढोरे, श्री.पांडुरंग ढोरे, श्री.राजेश भालेराव, श्री.सुरेश बर्वे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


